श्रीमद् भगवद्गीतेचे सर्वात मोठे वैशिष्टय कोणते? तर श्रीमद् भगवद्गीता हे तारतम्याचे शास्त्र आहे. या विधानाचा अर्थ असा की- भगवद्गीता ही आपल्या नेहमीच्या प्रपंचामध्ये आणि अपेक्षित परमार्थसेवेमध्ये तर-तम-भाव सांगते! ती मनुष्यमात्राचा सारासार विचार जागवू पाहते. ती…
तसे पाहिले तर वीरश्रेष्ठ अर्जुन कुरूक्षेत्राच्या रणांगणावर उभा राहिला होता, तो पूर्ण निश्चयाने आणि र्कतव्यभावनेने! क्षत्रिय वृत्ती तर त्याच्या स्वभावात होती. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने शिष्टाई करूनही युद्ध टळत नव्हते, टळणार नव्हते. ही सारी परिस्थिती पराक्रमी…