गीता संथा वर्ग अधिक मास गीता पाठशुक्रवार दि. १८ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर २०२० असा अधिक अश्विन मास आहे. यावेळी कोरोना साथीमुळे अधिक मासामध्ये पूर्वीप्रमाणे एकत्रित गीतापाठांचे कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत. तथापि आपाण सर्वजण…
या प्रबोधन मालिकेचा विषय “श्री भगवद्गीता – चिंतन” असा आहे. श्रीमद भगवद्गीतेचा संदेश, अर्थ आणि वर्तमानकाळातील उपयुक्तता यांविषयीची चिंतनशिल्पे या मालिकेतून सर्वांसाठी उपलब्ध करीत आहोत. https://www.youtube.com/channel/UCKYp3Hw46sBb1y7-adWUKSQ
वर्गाचे नाव वार वेळ प्रमुख फोन नंबर श्री लक्ष्मीनारायण मंदिर,टिळक चौक कल्याण(प) सोम ते बुध दु. ४ ते ५।। मंजिरी फडके, आशा चक्रदेव ८००७९७६३४३, ९८६९७७९४५४ श्री लक्ष्मीनारायण मंदिर,टिळक चौक कल्याण(प) शनि-रवि दु. ४ ते ५।।…
श्रीमद् भगवद्गीतेचे सर्वात मोठे वैशिष्टय कोणते? तर श्रीमद् भगवद्गीता हे तारतम्याचे शास्त्र आहे. या विधानाचा अर्थ असा की- भगवद्गीता ही आपल्या नेहमीच्या प्रपंचामध्ये आणि अपेक्षित परमार्थसेवेमध्ये तर-तम-भाव सांगते! ती मनुष्यमात्राचा सारासार विचार जागवू पाहते. ती…
तसे पाहिले तर वीरश्रेष्ठ अर्जुन कुरूक्षेत्राच्या रणांगणावर उभा राहिला होता, तो पूर्ण निश्चयाने आणि र्कतव्यभावनेने! क्षत्रिय वृत्ती तर त्याच्या स्वभावात होती. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने शिष्टाई करूनही युद्ध टळत नव्हते, टळणार नव्हते. ही सारी परिस्थिती पराक्रमी…
खरं तर कौरव पांडव हे बालपणी एकत्र राहिलेले. खेळलेले, शिक्षण घेतलेले चुलत भाऊ, मग ते एकमेकांसमोर युद्धासाठी का बरं उभे राहिले? याचं एक आणि एकमेव कारण आहे ते म्हणजे – कौरवांच्या मनात पांडवांविषयी असणारा द्वेष,…
अखिल विश्वाला मार्गदर्शक आणि भारतीय तत्वज्ञानाचे सार असा ‘श्रीमद् भगवद्गीता ‘ हा ग्रंथ आहे. भगवान श्रीकृष्ण आणि वीरश्रेष्ठ अर्जुन यांच्यातला हा संवाद ४००० वर्षे उलटून गेली तरी आजच्या काळातील दिशादर्शक असा आहे. श्री व्यासांनी लिहिलेल्या…
नाव : श्रीमद् भगवद्गीता, (योगेश्वर श्रीकृष्णाने स्वतः सांगितलेली) जन्मतिथी : मार्गशीर्ष शुद्ध एकादशी (गीताजयंती) जन्मकाळ : आजच्या पूर्वी चार हजार वर्षे (इ.स.पूर्व १९३९) योग्यता : भारतवर्षातील प्राचीन ब्रह्मविद्येचे नवनीत महत्त्व : सकल हिंदूधर्मीयांचा सर्वमान्य ग्रंथ…