खरं तर कौरव पांडव हे बालपणी एकत्र राहिलेले. खेळलेले, शिक्षण घेतलेले चुलत भाऊ, मग ते एकमेकांसमोर युद्धासाठी का बरं उभे राहिले? याचं एक आणि एकमेव कारण आहे ते म्हणजे – कौरवांच्या मनात पांडवांविषयी असणारा द्वेष,…
अखिल विश्वाला मार्गदर्शक आणि भारतीय तत्वज्ञानाचे सार असा ‘श्रीमद् भगवद्गीता ‘ हा ग्रंथ आहे. भगवान श्रीकृष्ण आणि वीरश्रेष्ठ अर्जुन यांच्यातला हा संवाद ४००० वर्षे उलटून गेली तरी आजच्या काळातील दिशादर्शक असा आहे. श्री व्यासांनी लिहिलेल्या…
नाव : श्रीमद् भगवद्गीता, (योगेश्वर श्रीकृष्णाने स्वतः सांगितलेली) जन्मतिथी : मार्गशीर्ष शुद्ध एकादशी (गीताजयंती) जन्मकाळ : आजच्या पूर्वी चार हजार वर्षे (इ.स.पूर्व १९३९) योग्यता : भारतवर्षातील प्राचीन ब्रह्मविद्येचे नवनीत महत्त्व : सकल हिंदूधर्मीयांचा सर्वमान्य ग्रंथ…